“Sharad Pawar यांनी आनंद दिघेंना जामिनासाठी मदत केली”, आव्हाडांनी सांगितला ‘तो’ किस्सा | NCP |

2022-12-12 3

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणावर भाष्य करताना जितेंद्र आव्हाडांनी ठाण्याच्या राजकारणात आता मैत्री उरली नाही, येथे स्पर्धा निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच यावेळी त्यांनी शरद पवार आणि आनंद दिघे यांच्यातील राजकीय मैत्रीचा एक किस्सा देखील सांगितला आहे.

#SharadPawar #NarendraModi #AnandDighe #BalasahebThackeray #Shivsena #JitendraAwhad #NCP #BJP #NanaPatole #SanjayRaut #SamruddhiMahamarg #Thane #Politics #Maharashtra

Videos similaires